Headlines

देवेंद्र फडणवीस RSSचा अजेंडा पुढे नेणारा माणूस; शिक्षणमंत्री पदावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा टोला – congress leader harshvardhan sapkal takes a jibe at cm devendra fadnavis



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं आहे. RSS चा अजेंडा पुढे नेणारा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत, केसाने गळा कापण्याचं कौशल्य ते पक्ष फोडण्याचं राजकारण त्यांना येतं. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री पदासाठी भाजपकडून फडणवीसांचा विचार केला जाऊ शकतो, असा दावा सपकाळ यांनी केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत