Headlines

जयंत पाटील vs सुरेश धस वाद वाढला; पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा, मेहबूब शेख संतापले – mehboob shaikh responds to suresh dhas’ criticism of jayant patil



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. दूध भेसळीविरोधातील कारवाईमुळे अनेक ठिकाणी दूध संकलनावर परिणाम झाल्याची चर्चा सुरू असतानाच राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. भेसळीबाबत जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपांनंतर सुरेश धस संतापले आणि त्यांनी जयंत पाटलांना थेट आव्हान दिलं. ज्यावरून आता पवारांची राष्ट्रवादीही आक्रमक झाली आहे. प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी धस यांना प्रत्युत्तर देत इशारा दिला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत