Headlines

कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, कर्मचाऱ्यांना महापौर सय्यद इकबाल यांचा इशारा – parbhani mayor sayyad iqbal surprise visit at office



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

परभणी मनपा जन्ममृत्यू व विवाह नोंदणी कार्यालयास महापौर सय्यद इकबाल यांनी अचानक भेट दिली.जन्म मृत्यू कार्यालयात महापौर सय्यद इकबाल मास्क लावून आले अन् काम पाहिलं.महापौर आल्याचं समजताच कर्मचारी, अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.सर्वसामान्य नागरिकांना कुठेही अडचण निर्माण होऊ नये असा कडक इशारा महापौर सय्यद इकबाल यांनी दिला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत