Headlines

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री? संतोष बांगर यांची प्रार्थना; कावड यात्रेत ठाकरेंवर निशाणा – santosh bangar kawad yatra prays for eknath shinde criticizes uddhav thackeray



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीत भव्य कावड यात्रा पार पडली. यंदाही या पारंपरिक कावड यात्रेला प्रचंड गर्दी जमली होती. यात्रेच्या समारोपावेळी खासदार श्रीकांत शिंदे, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि इतर नेते, पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी सभेला संबोधित करताना संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ देत अशी प्रार्थना महादेवाच्या चरणी केली. मात्र यासोबतच त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत