Headlines

आश्रमशाळा गावांत न्या!




शासकीय आश्रमशाळेत अनास्था आणि कंटाळा आहे, तर खासगी आश्रमशाळेत आर्थिक शोषण व अनुदान पूर्णपणे न वापरल्याने सुविधांचा अभाव जाणवतो. खासगी आश्रमशाळांचे चालकत्व बहुतांश राजकीय व्यक्तींकडे असल्याने लोकशाही व्यवस्थेत कारवाईला मर्यादा येतात.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत