![]()
भेसळीविरुद्धचा लढा म्हटले की तुकाराम मुंढे… विद्यार्थ्यांचे प्रश्न म्हटले की अभिजित दिपके… भ्रष्टाचारविरोधी लढाई म्हणजे गेलाबाजार अण्णा हजारे. अशी एक एक व्यक्ती निवडायची नि सारे त्याच्याकडे सोपवून द्यायचे, ही भारतीय समाजाची वृत्ती. याच्या मुळाशी आहे ती भारतीय नागरिकांची व्यक्तिपूजक मानसिकता. समाजकारण… राजकारण… प्रशासन… सगळीकडे तेच. आपण सतत अवतारांच्या शोधात असतो. याच मानसिकतेवर प्रकाश टाकणारा लेख.
Source link
अवतारांच्या शोधात…
