Headlines

अजित दादांच्या अपघाताचे रिपोर्ट द्या, बारामतीकरांना उत्तर पाहिजे, युगेंद्र पवार रोखठोक बोलले – yugendra pawar raises questions over ajit pawar plane crash report



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दुर्घटनेला आता ६ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अद्याप अंतिम चौकशी अहवाल समोर येत नसल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. आता आमचा संयम सुटत चाललाय, दादांच्या अपघाताबाबत आम्हाला आणि बारामतीकरांना उत्तर पाहिजे, असे युगेंद्र पवारांनी म्हटले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत