राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराच्या…दिवशी अजित पवारांची चप्पल चोरून नेल्याचा खुलासा केला आहे. आज त्यांनी आपल्या अकोल्यातील घरी अजित पवारांना श्रद्धांजली देत…त्यांच्या फोटो समोर ती चप्पल ठेवली आहे. अजित पवारांच्या दर्शनासाठी…येणाऱ्यांना अजित पवारांच्या त्या चप्पलचे दर्शनही घडत आहे. बाप आणि आई विठ्ठल रखुमाई म्हणत दादा आणि सुनेत्रा वहिनींचा एकत्रित फोटो लावला.