Headlines

सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर Sanjay Raut यांचे अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप – shivsena ubt mp sanjay raut mumbai press conference



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#sanjayraut #amitshah #eknathshinde #shivsenaschearing #maharashtrapoliticsशिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह आणि निवडणूक आयोग यांच्यावर गंभीर आरोप केले.हजारो कोटींचा व्यवहार करून एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांची शिवसेना विकल्याचा दावा त्यांनी केलाय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत