Headlines

अर्जुन खोतकरांच्या जॅकेटला उलटा झेंडा, कैलास गोरंट्याल संतापले, शायरीतून काय सांगितलं? – kailas gorantyal furious over upside down flag on arjun khotkar s jacket



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नुकतेच भाजपात प्रवेश केलेले कैलास गोरंट्याल यांनी विविध विषयांवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. स्वातंत्र्यदिनी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. खोतकरांच्या जॅकेटला उलटा झेंडा असल्याने अनेकांनी यावरून टीका केली होती. मात्र खोतकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी गोरंट्याल यांनी केली आहे. अर्जुन खोतकर यांना असेही काहीच कळत नाही, असा टोला गोरंट्याल यांनी लगावला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत