Headlines

विनोद तावडेंनंतर उद्धव ठाकरेंची भेट; गुलाबराव पाटील यांचा शायरीतून एकनाथ खडसेंना टोला – gulabrao patil takes a dig at eknath khadse over uddhav thackeray meeting



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. याआधी खडसेंनी भाजप नेते विनोद तावडे यांचीही भेट घेतलेली. त्यामुळे खडसेंच्या मनात नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ठाकरे आणि खडसेंच्या भेटीवरून चर्चांना उधाण आले असतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर मिश्कील शैलीत खडसेंना टोला लगावला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत