Headlines

राज ठाकरेंच्या मनसेचं मुंबईत आंदोलन; सरकारविरोधात निदर्शने – raj thackeray s mns protests against bmc and government in mumbai



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिल्लीतील आंदोलनानंतर मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेने आंदोलन सुरू केले आहे. मुंबई महापालिका व प्रशासनाविरोधात मनसेचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. ‘चला व्यवस्थेला प्रश्न विचारूया’ असे म्हणत मनसे कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत.मुंबई पालिका आयुक्तांच्या कारभाराविरोधात मनसेने उघड टीका केली आहे.चेंबूरमध्ये झाड पडून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी मनसेने आयुक्तांवर टीका केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत