Headlines

जळगावात केळीच्या बागांचं नुकसान, आमदार चंद्रकांत पाटलांचा थेट Eknath Shinde यांना व्हिडीओ कॉल – damage to banana bag in jalgaon because of heavy rain, mla chandrakant patil’s direct video call to eknath shinde



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#jalgaon #jalgaonrain #farmerloss #bananabagloss #dcmeknathshinde #shindeonfarmer #chandrakantpatilजळगावात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली.त्यामुळे शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतकरी हवालदिल झालाय. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना व्हिडीओ कॉलकर वास्तव दाखवलं..पाहुया उपमुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत