Headlines

खवड्या डोंगरावर आयफोनसाठी नाही, आई-वडिलांना एकत्र आणण्याचे प्रयत्न; कुणालच्या मावशीचा खुलासा – khavdya dongar viral case iphone was not the reason kunal chandgude s aunt reveals truth



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

खवड्या डोंगरावरील घटनेने सर्वांचंच काळीज पिळवटून निघालं. एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. आयफोनच्या हट्टाची अफवा पसरताच अनेकांनी कुणालला दोष दिला. पण आता या प्रकरणात अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक नवी माहिती समोर आली आहे. कुणालला त्याच्या आईवडिलांना परत एकत्र आणायचं होतं असा दावा कुणालच्या मावशीने केला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत