![]()
#aadivasistudentprotest #centrakitchencsheme #ashokuike #draupadimurmu #bjp #pmmodi #devendrafadmavis #punetribalstundetprotest पुण्यातील मांजरी येथे तब्बल १४ दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुये..शुद्ध जेवण आणि पाण्यासाठी विद्यार्थ्यांची मागणी आहे..राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी असूनही विद्यार्थ्यांवर अशी वेळ येणं हे दुर्देवं ..अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलीये..तर थेट अशोक उईकेंनी खुर्ची खाली करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय,,
Source link
Tribal Stundent Protest | शिक्षणासाठी शहराचा रस्ता मात्र जगण्यासाठी संघर्ष रोजचा, विद्यार्थी आक्रमक
