Headlines

एकनाथ शिंदे आजारी, रुग्णालयात उपचार सुरू; जितेंद्र आव्हाडांचा मैत्रीचा सल्ला – eknath shinde hospitalized jitendra awhad offers friendly advice



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना मैत्रीपूर्ण सल्ला दिला आहे. अतिश्रम आणि तणावामुळे शिंदे आजारी असल्याचं आव्हाडांनी म्हटलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत