Headlines

अजितदादांचा शब्द सुनेत्रा पवार पाळणार; धनंजय मुंडेंसमोर बीडसाठी मोठ्या घोषणा – sunetra pawar makes big announcements for beed



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिवंगत नेते अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून बीडची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बारामतीप्रमाणे बीड जिल्ह्याचा विकास करणार, असा शब्द दिला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचा शब्द पाळण्याची जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. बीड दौऱ्यावर आल्या असता सुनेत्रा पवारांनी महत्त्वाच्या विकासकामांची घोषणा करत बीडकरांना आश्वासन दिलं आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत