#yogeshkedar #manojjarange #devendrafadnavis #marathareservationअंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे.जरांगेंच्या आंदोलनावर मख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हणलंय की कायद्याच्या चौकटीत मार्ग काढण्याची सरकारची तयारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय….यावर बोलताना मराठा आरक्षणाचे अभ्यासक योगेश केदार यांनी ‘मराठा हा शब्दच ओबीसीच्या यादीत समाविष्ट करावा’अशी मागणी त्यांनी केलीय.Manoj Jarange-Patil is currently on a hunger strike at Antarwali Sarati. Responding to the agitation, the Chief Minister has clarified that the government is prepared to find a solution within the legal framework. Commenting on this, Yogesh Kedar, an expert on Maratha reservation, has demanded that the word ‘Maratha’ itself be included in the OBC list.