![]()
Vithal Kamat Orchid Hotel: चहूबाजूंनी अंधार दाटला असताना, आत्महत्येचा विचार झटकून मी पुन्हा जीवनवाटेकडै वळलो. कंबर कसून उभा राहिलो. जिद्द आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर तिमिरातून पुन्हा तेजाकडील वाट शोधली.
Source link
Vithal Kamat Orchid Hotel: भेदूनी अंधःकार पुनश्च तेजदिशा
