Headlines

Vijay Wadettiwar | भाजपमध्ये स्व. गोपीनाथ मुंडेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, वडेट्टीवारांचा आरोप – vijay wadettiwar on gopinath munde



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#vijaywadettiwar #congress #prithvirajchavan #gopinathmunde #bjp काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंबाबत वक्तव्य केलं..मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असं चव्हाण म्हणाले आता या वक्तव्याला विजय वडेट्टीवारांनी दुजोरा दिलाय..पाहुया वडेट्टीवार नेमकं काय म्हणालेत



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत