#dharmendrapradhan #pmmodi #prakasmabedkar #cjpprotest #jalana वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती..या पार्श्वभूमीवर वंचित कार्यकर्त्यांकडून बाजारपेठेत रॅली काढली..विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणारं सरकार आम्ही खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असा इशारा वंचित कार्यकर्त्यांनी दिलाय..पाहुया#VBA #rss #cjpprotest