Headlines

UPI Payments MDR Charges: Modi Government कडे दोनच पर्याय, खर्च भागवण्यासाठी DFS च्या अहवाल गुपीत – upi payments mdr reintroduction high value transactions 2026 department of financial services response


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अवघ्या ५ दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ केला होता. ज्यात म्हटलं होतं की, संसदेच्या या पावसाळी अधिवेशनात एका विधेयकात करण्यात आलेल्या सुधारणेवरून पुढच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केंद्र सरकार UPI ट्रान्झक्शनवर पैसे घेणार किंवा ते सामान्य नागरिकांवर थोपवणार. त्यानंतर आजची बातमी अशी आहे, निवडक UPI व्यवहारांवर MDR लागू करण्याचा सरकारचा विचार आहे आणि डिजिटल पेमेंट इकोसिस्टमचा वाढता खर्च भागवण्यासाठी सरकार त्यासाठी पर्यायांचा शोध घेतंय. म्हणजेच काय तर सरकार UPI वर पुन्हा MDR लागू करणार याची चर्चा सुरू झाली आहे. बरं हे कसं समोर आलं आहे तर, अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंड ऑफ फायनन्शिअल सर्व्हेसेस (DFS) ने संसदीय स्थायी समितीला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली आहे. UPI प्रणाली दीर्घकाळ टिकाऊ राहावी आणि त्यासाठी सरकारच्या तिजोरीवरचा आर्थिक भार कमी व्हावा, यासाठी दोन्ही पर्यायांचा अभ्यास सुरू असल्याचे DFS ने सांगितले. तेव्हा UPI वर पुन्हा MDR लागू झाला तर काय होणार आहे, त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार का, सरकारचा विचार असलेल्या पर्यायांबद्दल कोणती महत्त्वाची माहिती समोर आली आहे आणि भविष्यात UPI चे व्यवहार आणखी वाढणार असताना सरकारने MDR ला ( Merchant Discount Rate) साठी मंजुरी देणार का हेच आपण सविस्तर पाहणार आहोत. माहिती अत्यंत महत्त्वाची आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.#UPI #UPIMDR #MDR #UPICharges #UPINews #UPILatestNews #UPIPayment #UPITransaction #MerchantDiscountRate #UPIIndia #UPIUpdate #ZeroMDR #DigitalPayments #DigitalIndia #FinanceMinistry #UPIGovernment #UPICharges2026 #UPINews2026 #UPIMDRNews #UPIMDRCharges #UPIEcosystem #DigitalPaymentIndia #IndianEconomy #UPITransactionCharges #UPICommonPeople #IndiaNews #Finance #Banking #CashlessIndia #DigitalIndia #NPCI #OnlinePayments #BreakingNews #NarendraModi #FinancialNewsJust five days ago, I made a video explaining how an amendment passed during the Parliament’s Monsoon Session could potentially pave the way for the government to charge for UPI transactions in the future. And now, a major update has emerged. The government is reportedly considering reintroducing MDR on select high-value UPI transactions to cover the rising costs of the digital payments ecosystem. The information came from the Department of Financial Services (DFS) under the Finance Ministry in its response to the Parliamentary Standing Committee on Finance. So, what will happen if MDR is brought back on UPI? Will the cost eventually be passed on to ordinary citizens? What are the two options being considered by the government? And will the government ultimately approve MDR on UPI as transactions continue to grow? That’s exactly what we’ll understand in detail. This information is important, so watch the video till the end.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत