Headlines

Ukraine Vs Russia : 37 नागरिकांच्या मृत्यूला स्वत:युक्रेन जबाबदार? Russia Attack On Ukraine



#russiaukrainwar #warnews #internationalnewsयुक्रेनची राजधानी कीवजवळ घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने आज संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय. रशियन ड्रोनच्या हल्ल्यात रहिवासी भागात लपवलेल्या एका शस्त्रागाराचा एवढा भयानक स्फोट झाला की तब्बल ३७ जणांचा नाहक बळी गेलाय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत