#UAE #Iran #UAEvsIran #DubaiMissileAlertसंयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएई आणि इराण यांच्यातला संघर्ष आणखी पेटलाय. अमेरिका आणि इस्रायलनं मिळून इराणसोबत संघर्ष सुरु केला पण गेल्या सहा महिन्यांपासून हा संघर्ष थांबण्याऐवजी आणखी वाढत चाललाय. नेमकं काय घडतंय सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #MiddleEastCrisis #Geopolitics #MiddleEastConflict #StraitOfHormuz #USIranConflict #WorldNews #InternationalNews #BreakingNews #CurrentAffairs #ExplainerVideo #OilCrisis #GlobalEconomy #MarathiNews #ExplainerInMarathi #MarathiExplainer #CurrentAffairsMarathi