Tukaram Munde यांनी They are free to resign and go म्हणत तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं – tukaram mundhe warns 29 fda employees resign and go if you cannot work as per government rules
Tukaram Munde यांनी They are free to resign and go म्हणत तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं – tukaram mundhe warns 29 fda employees resign and go if you cannot work as per government rules
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून विभागातील शिस्त आणि कामकाजाच्या पद्धतीत मोठे बदल घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील २९ कर्मचाऱ्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहून काही मागण्या केल्या होत्या. तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यानंतर कामाचा वाढलेला ताण या कर्मचाऱ्यांनी अधोरेखित करत काही मागण्या केल्या होत्या. १५ जुलै रोजी हे निवदेन सादर केलं होतं. तुकाराम मुंढे यांना पत्रकार परिषदेत याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तुकाराम मुंढे यांनी आपली बाजू मांडत या २९ कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं आहे… हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे तेच या व्हिडिओत पाहू..