#nagpur #aadivasiprotest #ashokuike #tribalstundent #devendrafadnavisनागपुरात आदिवासी विद्यार्थी विविध मागण्यासाठी उपोषणाला बसलेत, विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत, काही विद्यार्थिनींनी आदिवासी विकास मंत्री अशोक उइकेंसाठी खास राजीनामा राखी बनवलीये,,पाहुया विद्यार्थ्यांचं म्हणणं काय