Supriya Sule OBC Certificate: आरोप केला आणि सुळेंनी झापलं, Wadettiwar यांची जाहीर माफी, NCP लक्ष्य – supriya sule obc certificate vijay wadettiwar claim mva controversy
Supriya Sule OBC Certificate: आरोप केला आणि सुळेंनी झापलं, Wadettiwar यांची जाहीर माफी, NCP लक्ष्य – supriya sule obc certificate vijay wadettiwar claim mva controversy
एकीकडे राष्ट्रवादीची एनडीए आणि मोदींशी जवळीक वाढत असल्यानं त्यांचा पक्ष एनडीएसोबत जाणार अशी चर्चा आहे. तर, दुसरीकडे देशाचे लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी राज्यात वजन वाढवत असताना काँग्रेस नेते काही ना काही विधान करून पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कॉर्नर करण्याचा प्रयत्न करताय. गेल्या अनेक दिवसांपासून पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या पक्षाबाबत अनेक विधान करतांय तर, आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा-ओबीसी आरक्षण आणि ओबीसी प्रमाणपत्रावरून मोठं वक्तव्य केलं. सुप्रिया सुळे, विखे पाटलांसह अनेक बड्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं विधान करत मोठा वादाचा विषय उकरून काढलाय. तर यावर आता उत्तर देताना सुळेंनी रोज उठून काँग्रेस अशा प्रकारचे आरोप का करतंय? असा सवाल विचारलाय. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही काँग्रेसला थेट इशारा देत तुम्हाला मित्रपक्षांची गरज नाही हे सांगून टाका असं म्हणत राहुल गांधींवरून हल्लाबोल केलाय. तेव्हा ओबीसी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुळेंसह मराठा नेत्यांवर कोणता गंभीर दावा केलाय, शरद पवारांबाबतही ओबीसी प्रमाणपत्रावपरून कोणता संशय व्यक्त केलाय, यावरूनच आता सुळेंनी वडेट्टीवारांवर निशाणा साधल्यानंतर खेद व्यक्त करताना काय म्हणालेत आणि एकूणच महाविकास आघाडीत असतानाही काँग्रेस विरुद्ध पवारांची राष्ट्रवादी यांचा कसा संघर्ष सुरू झालाय हेच या व्हिडिओतून पाहणार आहोत.#VijayWadettiwar #SupriyaSule #SharadPawar #NCP #NCPSP #Congress #MVA #MaharashtraPolitics #NCPCongressClash #CongressNCPClash #MarathaReservation #OBCReservation #OBCCertificate #OBCCertificateClaim #MarathaOBC #OBCQuota #RahulGandhi #ShashikantShinde #PrithvirajChavan #NDA #NarendraModi #NCPNDA #PawarNCP #MaharashtraNews #PoliticalNews #OBCControversy #MarathaLeaders #SupriyaSuleResponse #VijayWadettiwarStatement #MaharashtraPolitics2026With NCP’s growing closeness to the NDA and PM Modi, speculation is rising over a possible alliance. Meanwhile, Congress leaders are targeting Sharad Pawar’s NCP over Maratha-OBC reservation and OBC certificates. Vijay Wadettiwar’s claims about Supriya Sule and other Maratha leaders have triggered a fresh controversy. Sule has hit back, while NCP state chief Shashikant Shinde warned Congress. So, what exactly did Wadettiwar claim, how did Sule respond, and why is the Congress-NCP conflict growing within the MVA?