Tibet Nepal Flash Floods: पुरात 200 हून मृत्यू, चीननं माहिती दिली नाही, ग्लेशियर तुकड्यानं संपवलं – nepal flash flood 200 plus dead 750 missing china information bihar up high alert
Tibet Nepal Flash Floods: पुरात 200 हून मृत्यू, चीननं माहिती दिली नाही, ग्लेशियर तुकड्यानं संपवलं – nepal flash flood 200 plus dead 750 missing china information bihar up high alert
नेपाळमध्ये आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडमध्ये आतापर्यंत जवळपास १६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कालचा महापूर पाहिला तर हा आकडा आणखी वाढून २०० च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तर, सरकारी आकडेवारीनुसार ७५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. यामध्ये १३३ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. मध्य नेपाळमध्ये काल आलेल्या महापुराचं आपण संकट पाहिलं तर, अनेक छोटी मोठी गावं, रस्ते, घरं, पूल आणि विद्युत प्रकल्प हे अगदी काही कळायच्या आत वाहून गेले आहेत. मोठे मोठ्या इमारती पत्त्याप्रमाणे एकाच तडाख्यात खाली कोसळल्या तर, नागरिकांची मोठ वाहनंही पाण्यात गटांगळ्या खात वाहून गेली. मात्र या भीषण महाप्रलयामागे कारण काय आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नेपाळ आणि तिबेट भागात एक तलाव फुटल्याची काही जण माहिती देताय. तर, नेपाळचे परराष्ट्रमंत्र्यांनी भूकंपानंतर तीन मिनिटांत फ्लॅश फ्लडची माहिती मिळाली असं सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे याच भूकंपाच्या धक्क्यांमुळे हिमनदी फुटून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र या परिस्थितीचा सध्या भारतातील सीमावर्ती भागातील विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशला पुराचा सर्वात मोठा आणि थेट धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं इथे हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तेव्हा काल आलेल्या महापुरात नेपाळ आणि तिबेटमध्ये किती नुकसान झालंय, महापुराचं कोणतं कारण दिलं जातंय, नेपाळमध्ये आलेल्या महापुरावरून चीनवर कोणता गंभीर करण्यात येतोय, यासोबतच बिहार आणि उत्तर प्रदेशात आता सतर्कता का वाढली आहे, बेपत्ता असलेल्या भारतीय नागरिकांसह आणखी कोणत्या देशांचे नागरिक आहेत आणि भारतासह नेपाळला कोण कोण मदत करतंय हेच आपण सविस्तर या व्हिडिओत पाहणार आहोत.#NepalFlashFlood #NepalFlood #NepalFlood2026 #NepalDisaster #NepalFloodNews #NepalFloodUpdate #NepalMissingPeople #MissingIndians #IndiaNepalFlood #BiharHighAlert #BiharFlood #UttarPradeshHighAlert #UPFlood #NepalTibetFlood #TibetFlood #GlacialLakeOutburst #GLOF #EarthquakeNepal #ChinaNepal #ChinaTibet #ChinaInformation #NepalChinaBorder #NepalRescue #FloodRescue #NaturalDisaster #SouthAsiaFlood #BreakingNews #NepalLatestNews #BhoteKoshi #Rasuwa #TibetCloudburst #HimalayanFloods #ClimateChange #GlacialLakeOutburstA devastating flash flood in Nepal has killed more than 2OO plus people, with over 750 still missing, including 133 Indian nationals. Entire villages, roads, homes, bridges and power projects have been washed away. But what triggered this massive disaster? Was it a glacial lake outburst or an earthquake-related event? And why are Bihar and Uttar Pradesh now on high alert? In this video, we’ll explain the disaster, the damage, the possible causes, the missing foreign nationals, and the international assistance being provided to Nepal and India.