Headlines

Supriya Sule | पार्थ पवारांचा साखरपुडा ठरला, आत्याबाई म्हणाल्या, 'आता पोरांनी मनावर घेतलंय'




#supriyasule #ncp #sharadpawar #congress #prithvirajchavan शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील खासदार अस्वस्थ असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं ..यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलीये.., तुम्ही आम्हाला सगळ्याच पक्षात पाठवलंय आता मनसेत पाठवण्याचं बाकी आहे..अशी मिश्किल टिपणी सुळेंनी केलीये,.. पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत