Headlines

Supreme court मध्ये CJI ला अपशब्द, Petitioner ने Judge ला दिली Order, जबरदस्त Courtroom Drama – supreme court room drama


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#Supreme Court #SupremeCourtIndia #CourtroomDramaभारताच्या सुप्रीम कोर्टात शुक्रवारी एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर दैनंदिन खटल्यांची सुनावणी सुरू होती. त्यावेळी याचिकाकर्त्यानं न्यायाधीशांनाच ऑर्डर दिली. त्यांच्या दिशेनं कागद फेकले. आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सूर्यकांत यांच्याविषयी अपशब्द वापरले. कोर्टात नेमकं काय घडलं? याचिकाकर्ता नेमका का भडकला ? सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #JusticeSuryaKant #JusticeKVViswanathan #MarathiNews #ExplainerVideo #IndianJudiciary #BreakingNewsMarathi #CourtNews #YouTubeIndia #TrendingNews #कायद्याचीमाहिती #सुप्रीमकोर्ट #मराठीबातम्या



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत