#soniagandhi #vandemataram #rahulgandhi #chitrawaghकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी वंदे मातरमचा केलेला अपमान आम्ही सहन करणार नाही. आणि राष्ट्रगिताचे महत्व त्यांना समजावे म्हणून आम्ही याबाबतचे पुस्तक त्यांना पोस्टाने पाठवत आहोत.. अशी माहिती भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिली.त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय.”We will not tolerate the insult to ‘Vande Mataram’ by senior Congress leader Sonia Gandhi; to ensure she understands the significance of the national song, we are sending her a book on the subject by post,” stated Chitra Wagh, State President of the BJP Mahila Morcha. She also took aim at Sonia Gandhi and Rahul Gandhi.