Headlines

Shalarth ID Scam: मंगल देशा, घोटाळ्यांच्या देशा!




Shalarth ID Scam: शेकडो कोटी रुपयांच्या बोगस शालार्थ आयडी गैरव्यवहाराने राज्याच्या लौकिकालाच बट्टा लागला.देशातील इतर प्रकरणांप्रमाणे हा घोटाळा पचवला जाऊ नये. चौकशी निष्पक्षपणे पूर्ण होऊन नेमके सूत्रधार पुढेन आणले गेल्यास शासनआणि एकूणच व्यवस्थेवरचा विश्वासच डळमळीत होईल.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत