#MakkahDefenceAgreement #IslamicNATO #SaudiTurkeyPakistanसौदी अरेबिया, तुर्कीये आणि पाकिस्तानमध्ये डिफेन्स डील झाली आहे. यानुसार एका देशावर आलेलं संकट हे तिनही देशांवरचं संकट मानलं जाईल. त्यामुळे या करारातले मुद्दे नाटोप्रमाणे आहेत. त्यामुळे या कराराला इस्लामिक नाटोही म्हटलं जातंय. याचा भारतावर काय परिणाम होणार आहे. मध्य पूर्वेतला संघर्ष आणि हा करार याचा कसा संबंध आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #MiddleEastCrisis #Geopolitics #IndiaPakistan #SaudiIran #NewsExplainer #WorldNews #MilitaryAlliance #OperationSindoor #IranConflict #ForeignPolicy #MarathiNews #GlobalPolitics #BreakingNew
Source link
Saudi Arabia, Turkey and Pakistan’s new defence pact : इराण म्हणाला हा कागदी करार, भारतासमोर आव्हान?
