Headlines

Rohit Pawar Speech | थेट फडणवीसांवर हल्लाबोल,रोहित पवारांचं आक्रमक भाषण!!




#rohitpawar #wardha #devendrafadnavis #maharashtrapolitics‘स्मार्ट मीटर’ची सक्ती करणार नसल्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर दिलेल्या आश्वासनाला याच सरकारने कचऱ्याच्या पेटीत टाकून ‘स्मार्ट मीटर’ची अंमलबजावणी वेगाने करतायेत. असं म्हणत स्मार्ट मीटर सक्तीविरोधातील मोर्चात रोहित पवारांनी राज्य सरकारवर हल्लाबोल चढवलाय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत