Rahul Gandhi’s Letter To Amit Shah On Pellet Gun Row | दिल्ली सुरक्षा दल तुमच्याकडे, आदेश कुणी दिला? – rahul gandhi amit shah delhi student protest row
Rahul Gandhi’s Letter To Amit Shah On Pellet Gun Row | दिल्ली सुरक्षा दल तुमच्याकडे, आदेश कुणी दिला? – rahul gandhi amit shah delhi student protest row
#RahulGandhi #AmitShah #DelhiStudentProtest #JantarMantarProtest #DelhiPolice #PelletGunRowलोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना एक पत्र लिहिलंय. दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनादरम्यान झालेल्या दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरून त्यांनी दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत. दिल्लीमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पेलेट गन, लाठ्या आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आल्याचे आरोप झाले आणि त्याचे काही फोटो, व्हिडिओ देखील समोर आल्यानंतर त्यांनी अमित शाहांना घेरलं आहे. गृहमंत्री म्हणून विद्यार्थ्यांवर पेलेट गनसारख्या प्राणघातक साधनांचा वापर करण्यास आपण परवानगी दिली होती का? जर नाही, तर याचा आदेश कोणी दिला? आणि साध्या वेशातील काही लोक विद्यार्थ्यांना लाठीने मारहाण करताना दिसत आहेत. हे पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांना तैनात करण्याचा आदेश कोणी दिला? असा सवाल उपस्थित केलाय. त्यामुळं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला असला तरी विरोधीपक्षनेते म्हणून राहुल गांधी या आंदोलनालवरून दिल्ली पोलीस आणि अमित शाहांना घेरण्याची शक्यता आहे.Rahul Gandhi has written to Union Home Minister Amit Shah, questioning the Delhi Police action during the Jantar Mantar student protest. He alleged that students were attacked with pellet guns, lathis, and tear gas, and raised concerns after meeting 19-year-old Sahil Lochab, who may lose an eye due to pellet injuries. Rahul Gandhi asked who approved the use of force against students and who authorized plainclothes personnel seen beating protesters. Despite Dharmendra Pradhan’s resignation as Education Minister, Rahul Gandhi is likely to continue targeting the government and Delhi Police over the handling of the protest.