#RahulGandhi #DharmendraPradhan #ThalapathyVijay #TVKराहुल गांधी यांना उचलणं ही भाजपसाठी मोठी चूक ठरणार आहे का.. अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधी यांच्या आंदोलनानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय ( थलपती विजय ) यांचीही एन्ट्री झाली आहे. थलपतींनी नेमकं काय म्हटलंय. ज्यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय त्या धर्मेंद्र प्रधान यांनी CJP Protest संदर्भात काय वक्तव्य केलंय. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #CJPProtest #NEETExam #EducationMinister #PMModi #CongressProtest #BJPNews #LokSabha #RahulGandhiDetained #VijayTVK #IndianPolitics #PoliticalExplainer #LatestNews #BreakingNews #TrendingNews