Rahul Gandhi Vs Modi-Shah | मोदी-शाह बॅकफूटवर की वादळापूर्वीची शांतता? – pm modi and amit shah have been pushed onto the back foot due to rahul gandhi’s aggressive stance
Rahul Gandhi Vs Modi-Shah | मोदी-शाह बॅकफूटवर की वादळापूर्वीची शांतता? – pm modi and amit shah have been pushed onto the back foot due to rahul gandhi’s aggressive stance
20 जुलैला दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पक्षाच्या संसद मार्चला अडवण्यासाठी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला.त्यानंतर देशातील राजकारण ढवळून निघालं. देशात संतापाची लाट पसरली.राहुल गांधींनी तर इंडिया आघाडीच्या खासदारांना घेऊन मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं.देशभरातून कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळत होता.तीव्र विरोधानंतर धर्मेंद्र प्रधानांना केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. सरकार बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं.त्यात संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सभागृहात उपस्थित नसल्याने विरोधकांकडून गोंधळ घातला जातोय.