मध्यवर्ती पेठा व नरवीर तानाजी मालुसरे रस्त्याच्या (सिंहगड रस्ता) भागात नियमित पाणीपुरवठा होईल. बुधवारी रात्री १२ ते गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे,’ अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली.
Pune News : सुट्टी काढली, पत्रिकाही छापल्या; पुण्यातील महिला पोलिसांचा समलिंगी विवाह रद्द, अचानक लागलेल्या ब्रेकमागील कारणांची चर्चापाणीपुरवठा बंद राहणारे प्रमुख भाग …
पर्वती परिसर : सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर (काही भाग), महर्षीनगर, चिंतामणीनगर, गंगाधाम, अप्पर व लोअर इंदिरानगर, लेकटाउन, डायस प्लॉट, सॅलिसबरी पार्क, पर्वती गावठाण, जनता वसाहत व लगतचा परिसर.
भामा आसखेड : लोहगाव, कळस, धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, खराडी, आळंदी नगर परिषद व संलग्न परिसर.
कोथरूड, बावधन व कर्वेनगर : संपूर्ण बावधन, भुसारी कॉलनी, पौड रस्ता, पौड फाटा , मयूर कॉलनी, कर्वे रस्ता, विठ्ठल मंदिर, सहवास, गोसावी वस्ती, करिश्मा परिसर, नळस्टॉप ते दशभुजा गणपती, मंगेशकर रुग्णालय परिसर, महात्मा सोसायटी, वारजे माळवाडी, तपोधाम, काकडे सिटी , कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, कॅनॉल रस्ता.
बाणेर, बालेवाडी व पाषाण : बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, सूस रोड, भूगाव, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, गणराज चौक, पॅनकार्ड क्लब परिसर.
Pune Politics: भाजप-राष्ट्रवादीमध्ये आता ‘लेटरवॉर’; बीडकरांच्या पत्रावर सुनील टिंगरेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्रऔंध व शिवाजीनगर परिसर : गोखलेनगर, औंध, बोपोडी, विद्यापीठ परिसर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता व परिसर, खडकी, सकाळनगर
कात्रज व धनकवडी : संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक व खुर्द, वंडर सिटी, बालाजीनगर, सुखसागरनगर भाग १ व २, कात्रज गावठाण, येवलेवाडी.
खडकी व कँटोन्मेंट : मुळा रोड, खडकी कँटोन्मेंट संपूर्ण परिसर, एमईएस, हरिगंगा सोसायटी.
शिवणे व उत्तमनगर : वारजे हायवे परिसर, रामनगर, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे धावडे.
