Headlines

Pravin Tarde दिग्दर्शित देऊळ बंद २ ची टीम कोल्हापुरात, देवीला काय घातलं साकडं? – pravin tarde directed deool band 2 team in kolhapur, what did they pray to the ambabai devi



Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#kolhapur #deoolband2 #pravintarde #snehaltarde #mohanjoshi #deoolbandteamatkolhapur #ambabaitempleप्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद २ चित्रपटगृहात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.देऊळ बंद २ च्या टीमनं कोल्हापुरात अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं.चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, रमेश परदेशी यांच्यासह अन्य कलाकार उपस्थित होते. यावेळी पेट्रोल दरवाढीवर प्रवीण तरडे काय म्हणालेत पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत