Headlines

Prajakt Tanpure : चार दिवसांत भाजप प्रवेश अन् आमदारकी; तनपुरेंकडून विखे पाटलांचं तोंड भरून कौतुक – prajakt tanpure praise radhakrishna vikhe patil after joinning bjp



Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत विधान परिषदेवर बिनविरोध निवड आणि त्यानंतर जाहीर सभेत विखे फॅक्टरचा केलेला उल्लेख आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वक्तव्यामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या चर्चांना जोर चढला आहे. राहुरीत काढण्यात आलेल्या भव्य विजयी रॅली आणि आभार सभेत तनपुरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खुलेआम कौतुक केल्यानं सगळ्यांचाच भुवया उंचावल्या आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत