Jalna Ambad Tehsildar Vijay Chavan Against Suspension Action; लाचखोर तहसीलदार प्रकरणात मोठी घडामोड, विजय चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई; नेमकं प्रकरण काय?
Tehsildar Vijay Chavan Suspended : जालना जिल्ह्यातील अंबडमधील लाचखोर प्रकरणात अडकलेले तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदार विजय चव्हाण निलंबन कारवाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक…
