मिड-रेंज बजेटमध्ये एक नवा स्मार्टफोन बाजारात, प्रीमियम लूकसह फीचर्सही खास। Maharashtra Times
Infinix Note 60 Pro Pininfarina Edition Launched: दिग्गज स्मार्टफोन ब्रँड इनफिनिक्सने आज अखेर भारतीय बाजारपेठेत आपला नवा Infinix Note 60 Pro Pininfarina Edition अधिकृतपणे सादर केला आहे. इटालियन कार डिझायनर कंपनी पिनिनफेरिनाच्या संकल्पनेवर आधारित हा फोन अत्यंत आकर्षक डिझाईन आणि प्रीमियम लुकसह मिड-रेंज बजेटमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. चला तर मग याविषयीची माहिती…
