Headlines

परभणी जिल्हा परिषदेत महायुतीची सत्तास्थापन; भाजपच्या लता वाकळे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड| Maharashtra Times

Parbhani ZP President: परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. यावेळी एकमेव अर्ज मिळाला असल्याने परभणीच्या इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध भाजपच्या अध्याक्षांची निवड झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी: परभणी जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष आज बिनविरोध निवडला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या लता वाकळे यांचा एकमेव अर्ज…

Read More

मुंबईत मराठा आंदोलकांचे हाल केले, पण आम्ही जरांगेंसोबतच, हिंगोलीत जल्लोष साजरा – victory celebration in hingoli as government grants manoj jarange demands

Edited by: महाराष्ट्र डेस्क|Maharashtra Times•3 Sept 2025, 10:48 am Follow मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला यश मिळाले आहे. हिंगोलीत मराठा बांधवांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. हिंगोल शहरात ढोल ताशाच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला. Source link

Read More

मराठा समाजाचा उद्रेक झेपणार नाही, मनोज जरांगे समर्थक फडणवीसांवर संतापले – manoj jarange supporters protest on samruddhi expressway, warn cm devendra fadnavis

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 May 2026, 12:29 pm मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत.अंतरवाली सराटी येथे शेतात बाज टाकून जरांगेंनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे.या पार्श्वभूमीवर मराठा समाज बांधवांनी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.मराठा आरक्षणाबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला.या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही…

Read More

pandharpur warkari accident at sangli umdi one dead six women injured ; चैत्र एकादशीला पंढरीच्या वाटेवर दुर्घटना, उमदीजवळ भीषण अपघातात चालक ठार, सहा महिला गंभीर जखमी

सांगलीच्या जत तालुक्यातील उमदीजवळ भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. पंढरपूरला चैत्र एकादशीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या इको कारने ट्रकला धडक दिल्याने चालकाचा मृत्यू झाला असून सहा महिला जखमी झाल्या आहेत. चैत्र एकादशीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकरी कुटुंबाच्या कारचा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : भक्तीचा मार्ग कधी असा काळ बनून येईल, याची पुसटशी कल्पनाही त्या वारकऱ्यांनी…

Read More

Newly married couple killed in Satara road accident ; नातेवाईकाच्या लग्नाला निघालेल्या नवदाम्पत्यावर काळाची झडप, पती जागीच ठार, पत्नीनं वाटेत जीव सोडला, 10 दिवसांपूर्वीच झालेला विवाह

Satara News : विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पाटण तालुक्यातील येरफळे येथे पिकअप आणि दुचाकीच्या धडकेत नवदाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. लग्नानंतर अवघ्या १० दिवसांतच संसाराची स्वप्नं धुळीस मिळाल्याने सडादाढोली गावावर शोककळा पसरली आहे. नवदाप्मत्याचा अपघाती मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पाटण तालुक्यातील येरफळे गावच्या हद्दीत सोमवारी…

Read More

Mumbai-Dahanu Local फेऱ्या अपुऱ्या! दररोज रेटारेटीत प्रवास; नव्या वेळापत्रकात चर्चगेट, विरार फेऱ्या वाढणार का?

Western Railways: पश्चिम रेल्वेच्या विरार, चर्चगेट, वैतरणा ते डहाणूदरम्यान प्रवासी संख्या वाढली आहे. पण लोकल फेऱ्या अपुऱ्या पडत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. म. टा. वृत्तसेवा, पालघर: पश्चिम रेल्वेच्या डहाणू विभागात डहाणू लोकल सेवा सुरू होऊन १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत वैतरणा ते डहाणूदरम्यान प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून ती सातत्याने वाढत…

Read More

जीवनावश्यक वस्तूंचे दरही भडकण्याची आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकांकडून भीती व्यक्त – international affairs analyst vinay joshi expressed concern that war-like conditions could cause prices of essential goods to surge.

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 May 2026, 7:56 pm Follow गेल्या अडीच महिन्यांपासून मध्य पूर्वेत संघर्षाची स्थिती आहे. अमेरिका-इराण यांच्यातील युद्ध थांबलेलं असलं तरी संघर्ष कायम आहे. या संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात चिंताजनक स्थिती आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेलाची वाहतूक विस्कळीत झाल्यानं जगभरात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे युद्ध थांबायला…

Read More

Mumbai Goa Highway Accident; गावी सुट्टी संपवून दापोलीला निघाले, पण वाटेत कंटेनरला कारची धडक; पत्नी-मुलीचा मृत्यू, डॉ. अनिल मरकड गंभीर

Accident News: रायगडमधील पोलादपूरजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक बसल्याने आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. डॉ. अनिल मरकड गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून शनिवारी दुपारी पोलादपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात आई-मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक…

Read More

Sindhudurg Karul Ghat Cement Truck Accident Father Son Death; सिमेंटने भरलेला भरधाव ट्रक दरीत कोसळला, भीषण अपघाताने कुटुंबावर दु:खाचा डोंगर; बाप-लेकाचा करुण अंत

Sindhudurg Karul Ghat Accident Father Son Death : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटेनत वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. करुळ घाट ट्रक अपघात वडील मुलाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारूळ घाटात भीषण अपघात झाला असून या अपघातात बाप-लेकाचा…

Read More

Firing Chhattisgarh Border And Gadchiroli Police Has Achieved Major Success : चार जहाल माओवाद्यांचा खात्मा; गडचिरोली पोलिसांना मोठे यश, छत्तीसगड सीमेवर चकमक

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. कवंडे परिसरात माओवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू झाली. या शोध मोहिमेदरम्यान, माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर देत चार माओवाद्यांना कंठस्नान घातले. (फोटो– Lipi) गडचिरोली : महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर नुकताच स्थापन केलेल्या पोस्टे कवंडे हद्दीत काही माओवादी दबा धरून बसले असल्याची माहिती…

Read More