Samantha Ruth Prabhu Pregnancy | समांथा रुथ प्रभूने दिली गुड न्यूज! प्रेग्नन्सीची घोषणा करताच पिवळ्या साडीतील फोटो झाले व्हायरल
दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नन्सीबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू होत्या. अखेर समांथाने स्वतःच चाहत्यांना आनंदाची बातमी देत ती आई होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून सोशल मीडियावर तिच्या पिवळ्या साडीतील फोटोंचीही जोरदार चर्चा…
