सावंतवाडी अपघातात युवक युवती ठार
सावंतवाडी प्रतिनिधी : कोलगाव येथील मियासाब दर्ग्याजवळ दुचाकी आणि चारचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वारासह मागे बसलेल्या युवतीचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली स्विफ्ट कारचालकाला सावंतवाडी पोलिसांनी आज सकाळी अटक केली. या अपघातात कार्तिक अरविंद परब (वय २१, रा. भालावल) आणि आयुषी अरविंद देसाई (रा. गोठोस) यांचा मृत्यू झाला. दोघेही सावंतवाडीत वास्तव्यास…
