Headlines

जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटची चाचणी यशस्वी:पहिल्यांदाच पाण्यात सुरक्षित लँडिंग, अंतराळात 20 उपग्रहही तैनात केले, मस्क यांच्या कंपनीचे मिशन

जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिपचे 13वे चाचणी उड्डाण यशस्वी झाले. या मोहिमेत स्टारशिपच्या वरच्या टप्प्याने हिंद महासागरात लँडिंग केले, तर त्याच्या बूस्टरने मेक्सिकोच्या आखातात लँडिंग केले. गेल्या आठवड्यात इंजिन प्रज्वलनात बिघाड झाल्यामुळे त्याचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते. जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने हे रॉकेट बनवले आहे. स्टारशिप स्पेसक्राफ्ट (वरचा भाग)…

Read More

Screen Time Effects on Children’s Eyes, Sleep & Brain; मोबाईलचा मुलांच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर काय परिणाम होतो, मुलांची नजर तेज करण्यासाठी उपाय

मोबाईल, टॅब्लेट आणि लॅपटॉपचा वाढता वापर लहान मुलांच्या आरोग्यासाठी मोठे आव्हान ठरत आहे. जास्त स्क्रीन टाईममुळे डिजिटल आय स्ट्रेन, डोळे कोरडे पडणे, मायोपियाचा धोका, डोकेदुखी, झोपेचा बिघाड आणि एकाग्रतेचा अभाव यांसारख्या समस्या वाढत आहेत. तज्ज्ञांच्या मते, 20-20-20 नियम पाळणे, स्क्रीन-फ्री झोन तयार करणे, मुलांना दररोज मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन देणे आणि डोळ्यांसाठी पोषक आहार देणे अत्यंत…

Read More

Satara Students angry with BJP MP Udayanraje Bhosale not reacting on Student Protest CJP NEET Paper Leak; छत्रपतींचे वंशज कमिटमेंट विसरले का? साताऱ्यातील विद्यार्थी आंदोलनांची दखलही नाही, उदयनराजेंविरोधात संताप तीव्र

Satara Student Protest : ​’एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मै खुद की भी नहीं सुनता’, अशी डायलॉगबाजी करत कॉलर उडविणाऱ्या खासदार उदयनराजेंनी नीट पेपरफुटीवर चकार शब्द काढलेला नसल्याने विद्यार्थ्यांच्या भावना तीव्र आहेत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : नीट पेपरफुटीवरून जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद जिल्हा आणि तालुका स्तरावर…

Read More

Rahul Gandhi Statement | Paper Leak Protest Delhi Media Interaction

नवी दिल्लीकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक राहुल गांधी आज सकाळी 11:30 वाजता त्यांच्या 10 जनपथ निवासस्थानाबाहेर माध्यमांशी संवाद साधतील. यापूर्वी राहुल यांनी शनिवारी सकाळी X वर पोस्ट करून म्हटले होते, “मोदीजींनी सर्व काही बंद केले, पण त्यांना पेपरफुटी बंद करता आली नाही.” त्यांनी लिहिले की, सरकारने आपला हक्क मागत असलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांविरोधात शक्य ते सर्व क्रूर…

Read More

मुंबईतील आंदोलनापूर्वी राज ठाकरेंचा मोठा इशारा; गालबोट लावणाऱ्यांसाठी कार्यकर्त्यांना सूचना – mumbai cjp protest raj thackeray s big instructions before tiranga march

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Jul 2026, 11:52 am देशभरात गाजत असलेल्या CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे बंधूही मैदानात उतरले आहेत. ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या तिरंगा मोर्चासाठी मुंबईत जय्यत तयारी सुरू आहे. संपूर्ण देशभरातलं राजकीय वातावरण तापलेलं असताना ठाकरे बंधूंच्या या मोर्चाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच या मोर्चापूर्वी राज ठाकरेंकडून विशेष आवाहन करण्यात आलंय. तर महाराष्ट्रातील पोलीस…

Read More

भागवत म्हणाले- नवीन पिढीला आदेश देऊ नका, संवाद साधा:आम्ही मनमानी करू, शक्तीने सर्वांचे मालक बनू, असे होऊ शकत नाही

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी दिल्लीत सांगितले, ‘आजची नवीन पिढी अनेक प्रश्न विचारते. आपण त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे.’ त्यांनी सांगितले की, त्यांना प्रत्येक गोष्टीमागील तर्क समजावून सांगावा, आदेश देऊ नये. संवादातूनच त्यांना योग्य दिशा दाखवता येते. त्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा देशात पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थी जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. पूर्वी आई-वडिलांचे…

Read More

USB Wealth Per Adult Rankings; बलाढ्य अर्थव्यवस्था कमाईत छोट्या देशाच्या मागे, जगात इथे राहतात सर्वाधिक श्रीमंत लोक; प्रत्येकाकडे 9.75 कोटींची संपत्ती

Richest People in the World: भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आणि जगातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी आहे. पण, आपल्या देशात 10 लाख डॉलर्सपेक्षा जास्त निव्वळ संपत्ती असलेल्या लोकांची संख्या खूपच कमी आहे. सर्वाधिक लक्षाधीश कोणत्या देशात राहतात जाणून घेऊया. Wealthiest Countries: संपत्ती, समृद्ध देशांचा विषय येतो तेव्हा लोकांचे लक्ष अमेरिका आणि युरोपीय देशांकडे…

Read More

Nanded FDA Raids Hotel Savera and Kavita Licenses Suspended Tukaram Mundhe Action Mode; खिचडीत जिवंत अळी तर बिर्याणीत माशी, नागरिकांच्या जीवाशी खेळ, मालकांचे धाबे दणाणले; FDA कडून नांदेडमध्ये प्रसिद्ध हॉटेल्सचे परवाने रद्द

Nanded Hotel Kavita and Savera License Suspended : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी राज्यात कारवाईचा धडाका सुरु आहे. अशातच नांदेड जिल्ह्यामधील दोन हॉटेल्सचा परवाना निलंबित केला आहे. नांदेड अन्न व औषध प्रशासन रेड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : हॉटेलमधील अस्वच्छता आणि नियमांचं उल्लंघण करणं दोन हॉटेल चालकांना चांगलंच भोवलं आहे. अस्वच्छता आणि…

Read More

latest marathi news 25th july 2026 mumbai nashik pune maharashtra rain update Mumbai Local Ashadhi Ekadashi Pandharpur sonam wangchuk ends hunger strike cjp protest abhijit dipke; महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Maharashtra Weather : कोकणात मुसळधार पावसाने झोडपलं, मराठवाडा-विदर्भात पावसाची प्रतीक्षा; येत्या दोन आठवड्यांत कसं असेल हवामान? जुलैमध्ये दोन टप्प्यांमध्ये सक्रिय झालेल्या पावसामुळे कोकण विभागामध्ये पर्जन्यमान वाढले आहे, मात्र अजूनही मराठवाडा आणि विदर्भाला दिलासा मिळालेला नाही. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त आणि तीव्र अतिरिक्त पाऊस झाल्याने राज्याची सरासरीही वाढली. मराठवाड्यात मात्र आत्तापर्यंत पावसाची ३२ टक्के तर, विदर्भात…

Read More

देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत वर्णी लागण्याची चर्चा, मिसेस मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्रातच राहणार! – will devendra fadnavis move to delhi? amruta fadnavis makes a big statement

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Jul 2026, 11:29 am मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी महाराष्ट्रातच ठेवणार, मला महाराष्ट्रातच राहायचंय असं फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. सध्या त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. खरंतर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती. मात्र अमृता फडणवीस यांच्या विधानामुळे नवा ट्विस्ट…

Read More