Headlines

Bhagat Singh Koshyari,Udayanraje Bhosale: देवेंद्र फडणवीसांकडून कोश्यारींचा बचाव, पण उदयनराजे आक्रमक, थेट अमित शाहांकडे जाणार – bjp mp udayanraje bhosale slams bhagat singh koshyari over controversial statement about chhatrapati shivaji maharaj

Maharashtra Politics | सुधांशू त्रिवेदी यांच्यासाठीही देवेंद्र फडणवीस यांनी युक्तिवाद केला. या देशात आणि महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरा कुठलाही आदर्श असूच शकत नाही. सुधांशू त्रिवेदी यांचं वक्तव्य मी नीट ऐकलं आहे. त्यामध्ये त्रिवेदी यांनी कुठेही,’शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली’, असा उल्लेख केलेला नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले हायलाइट्स: कोश्यारींच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात…

Read More

Devendra Fadnavis,कोश्यारी आणि त्रिवेदींनी शिवरायांचा अपमान केलेला नाही ; फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर – devendra fadnavis defend governor bhagat singh koshyari and sudhanshu trivedi over controversial statement about chhatrapati shivaji maharaj

Maharashtra Politics | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरात रोष पसरला होता. महाविकास आघाडी आणि शिवप्रेमी संघटनांनी हा मुद्दा उचलून धरत राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात आक्रमक निदर्शने केली होती. तर सुधांशू त्रिवेदी यांच्यावरही बरीच आगपाखड झाली होती. त्यामुळे या सगळ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या…

Read More

Chhatrapati Shivaji Maharaj,Bhagat Singh Koshyari: राज्यपालांचं शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य, वाद तापला, शिंदे-फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय – cm ekanth shinde and dcm devendra fadnavis will meet governor bhagat singh koshyari after controversial statement about chhatrapati shivaji maharaj

controversial statement about Shivaji maharaj | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य संघटनांनी रस्त्यावर उतरून कोश्यारींचा जोरदार निषेध केला. याबाबत अद्याप एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवरील दबाव वाढला आहे. हायलाइट्स: हे दोन्ही…

Read More

Shivaji Maharaj Also Apologiz To Aurangzeb,शिवरायांनी धर्मसत्ता राजसत्तेच्या वरचढ ठरू दिली नाही, ही गोष्ट भाजप नेत्यांना खुपते का? अमोल कोल्हेंचा सवाल – ncp leader amol kolhe slams bjp sudhanshu trivedi over controversial statement about chhatrapati shivaji maharaj

Maharashtra Politics | माणूस हा धर्मासाठी नव्हे तर धर्म हा माणसासाठी असतो, हे वास्तव शिवरायांनी अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून एका उदात्त ध्येयासाठी प्रेरित केले. पहिल्यांजा सर्वसामान्य माणसाचं आणि रयतेचं राज्य कसे असावे, याचा वस्तुपाठ घालून दिला, या गोष्टी भाजपच्या नेत्यांना खुपतात का?, असे सवाल अमोल कोल्हे यांनी विचारले हायलाइट्स:…

Read More

Rahul Gandhi Walks With Tushar Gandhi,भारत जोडो यात्रेत नवा इतिहास, गांधी-नेहरु परिवार एकत्र, महात्मा गांधींचे पणतू सहभागी – maharashtra political news bharat jodo yatra in akola rahul gandhi walks with tushar gandhi jawaharlal nehru mahatma gandhi new generations together

Bharat Jodo Yatra : महाराष्ट्रात आलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा विदर्भात पोहोचली आहे. यावेळी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या परिवारातील चौथी पिढी अकोल्यात एकत्र दिसली.​​ हायलाइट्स: काँग्रेसची भारत जोडो यात्रा अकोल्यात महात्मा गांधींचे पणतूही सहभागी तुषार गांधी-राहुल गांधी एकत्र यात्रेत राहुल गांधी-तुषार गांधी भारत जोडो यात्रेत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला : सध्या महाराष्ट्रात सुरु…

Read More

Milind Narvekar : कुख्यात डॉन अरुण गवळीच्या मुलाचे लग्न, मिलिंद नार्वेकर यांची हजेरी – maharashtra political news shivsena uddhav thackeray party sec milind narvekar attends don arun gawli son yogesh gawli wedding

Arun Gawli Son Wedding : दगडी चाळीतील गुंड अरुण गवळी हा शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. हायलाइट्स: अरुण गवळीच्या मुलाचा विवाह मिलिंद नार्वेकर यांची उपस्थितीत अरुण गवळीही पॅरोलवर तुरुंगाबाहेर अरुण गवळीच्या मुलाच्या लग्नाला मिलिंद नार्वेकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : कुख्यात डॉन अरुण गवळी (Arun Gawli) याचा मुलगा…

Read More

Tanaji Sawant,मंत्री तानाजी सावंतांना शिंदे सरकारची बक्षिसी, शिक्षण संस्थेच्या विद्यापीठाला हिरवा कंदील – maharashtra political news minister tanaji sawant gets reward from cm eknath shinde cabinet ministry decision for pune jspm self funding university

मुंबई : कॅबिनेट मंत्रिपदानंतर तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून आणखी एक बक्षीस मिळाले आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ‘जयवंत शिक्षण प्रसारक मंडळा’च्या (जेएसपीएम) पुणे येथील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाला मान्यता देण्यात आली. गुरुवारी शिंदेंच्या अध्यक्षतेत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री…

Read More

Thane Shivsena Ruckus,ठाण्यातील राड्यावेळी ठाकरे गटात, दोनच दिवसात बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश – maharashtra political news shivsena workers in uddhav thackeray faction shivsena on thane ruckus days joins eknath shinde camp balasahebanchi shivsena

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटातील शिवसैनिक ‘बाळासाहेबांच्या शिवसेना’ पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. ठाकरे गट अणि शिंदे गटात दोन दिवसांपूर्वी ठाण्यात राडा झाला होता. त्यावेळी ठाकरेंच्या बाजूने असलेले कार्यकर्ते शिंदे गटाचा झेंडा हाती धरणार असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रम या…

Read More

Amol Kolhe,नाराजीच्या चर्चांवर अमोल कोल्हे रोखठोक, स्टार प्रचारकांची यादी तयार करणं माझ्या हातात कुठे? – maharashtra political news ncp mp amol kolhe reacts on missing name from gujarat vidhansabha election star campaigners list

म. टा. प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण नाराज असण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे मी कोणत्याही कारणास्तव नाराज नाही. मी नाराज असेल तर थेट शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी बोलू शकतो. त्यामुळे नाराज नाही, याचा पुनरुच्चार करीत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत, असे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट…

Read More

Rajool Sanjay Patil,राष्ट्रवादीतून शिवसेनेत, मुंबईतील दिग्गज नेत्याच्या कन्येची युवासेना कार्यकारिणीत नियुक्ती – maharashtra political news shivsena leader sanjay dina patil daughter rajool sanjay patil in yuvasena

मुंबई : राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नेते संजय दिना पाटील यांच्या कन्येला युवासेना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. ठाकरे पितापुत्रांच्या निर्देशाने राजोल संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी राजोल संजय…

Read More