Headlines

नवी मुंबईत रेल्वे स्थानकांचा विकास होणार, तीन स्थानकं ‘सिडको’कडून मध्य रेल्वेच्या ताब्यात; कुठे-कसा होणार फायदा?| Maharashtra Times

Navi Mumbai Railway Stations: अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांचा तिढा सुटला नव्हता. सिडकोच्या ताब्यात असलेली तीन स्थानकं अखेर मध्य रेल्वेकडे आली आहेत. यामुळे स्थानकांवर पायाभूत सुविधांचा विकास होण्याची अपेक्षा आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, ठाणे: मध्य रेल्वे आणि सिडको प्राधिकरणातील समन्वयाच्या अभावामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील रेल्वेस्थानके सिडकोच्या ताब्यात असून…

Read More

PF चे पैसे UPI, ATM मधून काढता येणार, कार्यालयात जाण्याची गरज नाही। Maharashtra Times

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी ‘EPFO 3.0’ हे सर्वात मोठे डिजिटल अपग्रेड आणण्याच्या तयारीत आहे. या नव्या प्रणालीअंतर्गत, PF खातेधारकांना थेट UPI आणि ATM द्वारे खात्यातून पैसे काढण्याची किंवा ट्रान्सफर करण्याची अभूतपूर्व सुविधा मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळेची मोठी बचत होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

Maharashtra Rain Update Panjabrao Dakh Gives Important Information About Monsoon

राज्यात येत्या 1 जुलैपासून पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाने जोरदार बँटिंग केलेली बघायला मिळत आहे. अकोल्यात आज मुसळधार पाऊस पडला आहे. पालघर जिल्ह्यातही आज मुसळधार पाऊस पडला. तसेच…

Read More

VIDEO | पवनराजे केसवरून हल्लाबोल, संजय राऊतांचं ओमराजे निंबाळकरांवर टीकास्त्र – sanjay raut attack on omraje nimbalkar

VIDEO | पवनराजे केसवरून हल्लाबोल, संजय राऊतांचं ओमराजे निंबाळकरांवर टीकास्त्रVIDEO | पवनराजे केसवरून हल्लाबोल, संजय राऊतांचं ओमराजे निंबाळकरांवर टीकास्त्र Source link

Read More

Thane Bhiwandi TET Paper Leak Case Tomorrow Paper Cancelled Three Accused in Police Custody Main Accused Absconding; टीईटी पेपरफुटी प्रकरण; पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात, आरोपींबाबत मोठी माहिती समोर; दीड कोटींना विक्रीची ऑफर

TET Paper Leak Case Police Press Conference : टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणावर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत मोठी माहिती दिली आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरण तीन आरोपी ताब्यात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे (भिवंडी) : उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला आहे. टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द…

Read More

मोहरमच्या मिरवणूकीत वाटत होता विषारी गोळ्या, पोलिसांनी १४ हजार कॅप्सूल्स जप्त केल्या नसत्या तर….

मोहरमची मिरवणूक सुरु असताना मुंबई पोलिसांनी एक महत्वाची कामगिरी पार पाडलीय. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप करण्याचा मोठा कट उधळून लावला आहे. या प्रकरणात फैयाज प्रेमजी नावाच्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फैयाज प्रेमजीने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता वेदनाशामक म्हणून लोकांना कॅप्सूल वाटायला सुरुवात केली. जेजे आणि भायखळा परिसरातून…

Read More

भेसळयुक्त हळदीमुळे वधूचा मृत्यू:बाजारात सर्रास विकली जात आहे, खरेदी करताना 9 खबरदारी घ्या, घरी अशी करा ओळख

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून भेसळयुक्त हळदीचे एक धोकादायक प्रकरण समोर आले. येथे लग्नापूर्वी हळदीच्या विधीदरम्यान नवरदेव-नवरीसह अनेक लोकांची अचानक तब्येत बिघडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हळद लावल्यानंतर काही वेळाने लोकांच्या शरीरावर लाल पुरळ उठू लागले. सूज आली आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तातडीने नवरदेव-नवरीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान नवरीचा मृत्यू झाला. प्राथमिक…

Read More

उद्धव ठाकरे सेनामुक्त महाराष्ट्र, जे उरलंय ते सांभाळा; गिरीश महाजनांचा पलटवार – girish mahajan takes swipe at uddhav thackeray says sena-free maharashtra

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jun 2026, 11:27 am उद्धव ठाकरे सेना मुक्त महाराष्ट्र झालाय, अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी डिवचलंय. बोटावर निवडणून आलेली माणसं सुद्धा आता तुमच्याकडे राहायला तयार नाहीत, असा खोचक टोलाही महाजनांनी ठाकरेंना लगावला. तर टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात सरकारने गंभीरता दाखवली असून या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले. Source link

Read More

Dhule Lalling Ghat Accident Truck Dumper Travel Collides with each Other Five People Die on the Spot; ट्रॅफिकमधून चुकीच्या दिशेन जाताना ट्रकला धडक, त्याचवेळी ट्रॅव्हल्सची मागून धडक; भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू

Dhule Laling Ghat Accident : राज्यात अपघातांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. अशातच धुळ्यातील लळिंग घाटात आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच निष्पापांचा बळी गेला आहे. लळिंग घाट अपघात पाच जणांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे शहराजवळील लळिंग घाट परिसरात आज पहाटेच्या सुमारास एक भीषण…

Read More

Manmad Indore new railway line; नर्मदेवर सर्वात मोठा पूल, 30 नवे स्टेशन, तब्बल 224 पूल आणि 9 बोगदे; मनमाड-इंदूर रेल्वेला वेग, धुळे, नाशिकसह 6 जिल्ह्यांचे चित्र बदलणार

Manmad Indore new railway line: १८०३६ कोटी रुपये खर्चून उत्तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांना जोडणारा मनमाड- इंदूर हा मोठा रेल्वेप्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्या या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धुळे: उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला थेट रेल्वेने जोडणाऱ्या मनमाड-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने…

Read More