Portion of road caves on Mumbra Bypass
ठाण्यातील महत्त्वाचा मानला जाणारा मुंब्रा बायपास रस्ता खचला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच पावसात हा रस्ता खचला आहे. रस्ता खचल्यानंतर आता दुरुस्तीची मोहीम सुरु होईल. या कामादरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : अवजड वाहनांसह हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या मुंब्रा बायपासवर रस्ता खचल्याची घटना घडली. या प्रकारानंतर रस्त्याच्या…
