Headlines

Tukaram mundhe fda team takes action in sai baba shirdi temple; तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत! साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ, FDA पथक कारवाईसाठी धडकताच धाबे दणाणले

Shirdi Sai Baba News: या कारवाईसाठी गेल्या काही तासांपासून अन्न आणि औषध प्रशासनाचे पथक शिर्डीत ठाण मांडून बसले आहे. तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत! साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मोबीन खान, शिर्डी: साईबाबांच्या शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरात असणाऱ्या शेकडो प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या…

Read More

सख्ख्या भावावर आरोप, धनंजय देशमुखांचे वहिनीसोबत वाद? समाधान खिंडकर संतप्त – samadhan khindkar alleges family dispute involving dhananjay deshmukh

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Jun 2026, 12:00 pm दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख सध्या चर्चेत आलेत. धनंजय देशमुख आणि समाधान खिंडकर यांनी केलेल्या खोट्या तक्रारीची जिल्ह्यात चर्चा झाली. पोलीस तपासात दोन्ही बाजूंनी केलेले दावे पूर्णपणे खोटे असल्याचे समोर आले.मात्र पोलिसांच्या प्रेस नोटवर समाधानी नसून चौकशी व्हावी, अशी मागणी खिंडकर यांनी केलीय. यावेळी खिंडकर यांनी…

Read More

Omraje Nimbalkar left Uddhav Thackeray led Shiv Sena UBT to join Eknath Shinde states reasons; मी त्यांच्या ऊरावर बसणार आहे… ओमराजे निंबाळकरांचा एल्गार, ठाकरेंना जय महाराष्ट्र करताना कारणं सांगितली

Maharashtra Politics : ‘मी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, तर त्यांच्या उरावर जाऊन बसणार आहे,’ अशा शब्दात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, धाराशिव : गेल्या सात वर्षांपासून विरोधी पक्षात आहे. खासदार असूनही लोकांची कामे करण्यास अडचणी येतात. लोक कामे घेऊन येतात. दर वेळी त्यांना या वेळी…

Read More

Neet paper leak case; परीक्षेआधीच पेपर मिळाल्याचा संशय! लातूरमध्ये डॉक्टरच्या घरी CBIची धाड, 3 तासांपासून चौकशी

NEET Paper leak latur: पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये CBIचा तपास अधिक तीव्र झाला असून बालरोगतज्ज्ञ डॉक्टरच्या घरी तीन तास कसून चौकशी करण्यात आली. प्राध्यापक आणि क्लासेसनंतर आता डॉक्टरपर्यंत तपास पोहोचल्याने शहरात खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये याआधी दोन लोकांना सीबीआयकडून ताब्यात घेण्यात आले आहे. आज सीबीआयच्या पथकाने दिवसभर…

Read More

Nanded SBI Bank Officer Aditya Sengawar Dies in Rajasthan After Gold Theft; SBI मधील 85 लाखांचा सोन्याचा अपहार, बँकेतील अधिकाऱ्यांनीच केला कारनामा; फरार अधिकाऱ्यासोबत राजस्थानमध्ये धक्कादायक प्रकार

Nanded SBI Bank Gold Theft Accused Dies : नांदेड जिल्ह्यातील एसबीआय बँकेत सोन्याचा अपहार करणाऱ्या बँकेतीलच अधिकाऱ्याचा राजस्थानमध्ये मृत्यू झाला आहे. नांदेड एसबीआय बँक अधिकाऱ्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : 15 दिवसांपूर्वी वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एसबीआय बँकेतील 80 तोळे सोन्याच्या दागिनाच्या अपहार प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य…

Read More

Parbhani Hingoli MLC Election Congress Leader Sushil Kumar Deshmukh Rebel Against Shiv Sena UBT Candidate Vivek Navandar

विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली मतदासंघात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही युती आणि आघाडी दोन्ही ठिकाणी बंडखोरी होताना दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे. आता कोण किती जागा मिळवून विजयी होतं, ते पाहणं महत्त्वाचं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) परभणी : परभणी-हिंगोली विधान परिषद मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या…

Read More

Congress Former MLA Bhaurao Patil Goregaonkar Join Shiv Sena Party Before Local Body Elections

काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण हिंगोलीचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गजानन पवार, हिंगोली : महाविकास आघाडीसाठी विशेषत: काँग्रेससाठी एक वाईट बातमी आहे. राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

Jalna Tehsildar Vijay Chavan Arrested by ACB due to Bribe Taking Social Media Followers; छोट्या गावातून तहसीलदारपर्यंत, लाचखोर अधिकारी विजय चव्हाणांची नेमकी स्टोरी काय? सोशल मीडियातही प्रचंड सक्रिय; 19 वर्षांच्या सेवेला भ्रष्टाचाराचा डाग

Tehsildar Vijay Chavan Story : एसीबीने लाच प्रकरणात अटक केलेले विजय चव्हाण हे जवळपास 19 वर्षांपासून शासकीय सेवेत असून ते मूळ नांदेड जिल्ह्यातील कंधारचे रहिवासी आहेत. लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण स्टोरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना 6 जून 2026 रोजी 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना…

Read More

Sangli Kalapur Gajubhai Yongendra Salunkhe Scored 35 Marks in All Subjects in 10th Standard; भावाचा नादच खुळा! दहावीत सर्व विषयांत 35 मार्क्स, गावात बॅनरबाजी; सांगलीत सोशल मीडियावर गजूभाईचीच चर्चा

Sangli Gajubhai Yongendra Salunkhe Scored : नांदेडनंतर सांगलीमधील खानापूर तालुक्यात देखील गजूभाई योगेंद्र साळुंखे या विद्यार्थ्याला 10वीत सर्व विषयांमध्ये 35 टक्के मार्क्स मिळाले आहेत. सांगली कमळापूर गजूभाई साळुंखे १०वी निकाल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सुरज उर्फ गजूभाई योगेंद्र साळुंखे याने दहावीमध्ये 35 टक्के गुण मिळवून आपलं नाव कमावलं आहे. सांगली जिल्ह्यातील आणि खानापूर…

Read More

udayanraje bhosale on ladki bahin yojana fund shortage; ‘इतर कामांसाठी निधीच उरत नाही…’; लाडकी बहीण योजनेवर उदयनराजे स्पष्टच बोलले!

Satara Politics : ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारवर आर्थिक ताण वाढल्याचे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात केले. विकासकामांसाठी निधी कमी पडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सातारा: महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गाजलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘ सध्या विरोधकांच्या निशाण्यावर असतानाच, आता खुद्द महायुतीमधील बड्या नेत्यानेच या योजनेवर थेट बोट ठेवले…

Read More